👁 10 Views

वॉटर कप-२ पाणी फौंडेशन (य.)मंगेवाडी या स्पर्धेची विविध उपक्रमाने सांगता





मंगेवाडी (प्रतिनिधी ) 

८ मार्च २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप -२ पाणी फौंडेशन या स्पर्धेत (य.) मंगेवाडी गावातील ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता .तसेच त्यांनी श्रमदान आणि १०० गुणांचा पेपर सोडवून हि स्पर्धा पार पडली .या उपक्रमाची /स्पर्धेची सांगता २२ मे या दिवशी पायोनिअर सेमी स्कूल आणि इंग्लिश मेडीयम स्कूल (य.) मंगेवाडी येथे महाश्रमदान ,अन्नदान ,रक्तदान आणि देहदान या उपक्रमांनी झाली यामध्ये (य.) मंगेवाडी ,कमलापूर ,अजनाळे ,चिणके आणि वाटंबरे या गावच्या ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला याविषयी पाणी फौंडेशन (य.) मंगेवाडी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले 


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *