बाबासाहेबांच्या स्मारकांचा अनावरण सोहळा लवकर व्हावा….. पीपल्स रिपब्लीकन पार्टीची मागणी
पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन देताना पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे पदाधिकारी. पंढरपूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा लवकरात करावे, अशी मागणी…
