👁 10 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराणाप्रताप जयंती साजरी

पंढरपूर Live:
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराणाप्रताप जयंतीच्या निमित्त प्रतिमेचे पुजन

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बादलसिंह ठाकुर यांच्या शूभहस्ते नगराध्यक्षा

सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षते खालील उपनगराध्यक्षा सौ.सुजाता त्रिंबक बडवे,

गट नेते अनिल अभंगराव, गुरु अभ्यंकर पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती

सभापती संजय निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास नरसिंह शिंगण, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले राजु सर्वगोड ऋषीकेश

उत्पात ,रेणुका घोडके माजी.नगरसेविका वैष्णवी बेणारे,धर्मराज घोडके,शंकर पवार बाबा

बडवे, भागवत बडवे,अमोल डोके, प्रताप रजपुत नारायण रजपुत प्रशासन अधिकारी शरद

कुलकर्णी व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन

जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *