आपत्तीपूर्व तसेच आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनासाठी कार्पोरेट्स सहभाग घेतला जाईल- – महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील
रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती व्यवस्थापन(सीआयडीएम) तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न मुंबई, दि. 31 : रासायनिक, औद्योगिक तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीपूर्व सज्जतेसह आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनाच्या बाबीवर अधिक लक्ष केंद्रीत करत आपत्तीला प्रतिबंध करणे व योग्य पद्धतीने…
