माधव भंडारी च्या वक्तव्याचा जोडेमार आंदोलन करून निषेध..
पंढरपूर Live दिनांक: 31/05/2017 शेतकरी संपावर गेला तरी काय फरक पडत नाही असे म्हणणाऱ्या माधव भंडारी ह्याच्या ह्या वक्तव्याचा निषेध म्हणून पंढरपूर येथे जोडेमार आंदोलन करून निषेध करण्यात आला त्यावेळी…
