शेतकरी संपाचे पडसाद – दूध ओतले, ट्रक फोडले

मुंबई, दि. 1 -  कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला सुरुवात झाली असून, राज्याच्या काही भागात या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे समोर आले आहे. मुंबई तसेच…

शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना व्यापा-यांची मारहाण

औरंगाबाद, दि. 1 - राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी…

बळिराजाच संपावर…

चर्चा निष्फळ; कर्जमाफी, योग्य भावाची मागणी मुंबई - पावसाच्या हलक्‍या सरी सुरू झाल्यावर सुखावणारा शेतकरी राजा यंदा मात्र रुसला असून, पावसाच्या चाहुलीबरोबर नव्या दमाने शेताने जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला…

एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात

मुंबई - शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली असून, ठिकठिकाणी…

अल्पसंख्याकांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करेन – सुलेखा कुंभारे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्याच्या माजी राज्यमंत्री अॅड सुलेखा कुंभारे यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदाचा पदभार स्वीकारला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन…

राज्यातील शेतकरी आजपासून संपावर जाणार !

राज्यातील शेतकरी आजपासून संपावर जाणार ! मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शेतमालाला योग्य हमीभाल द्यावे, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजव्यापी संपाचा एल्गार पुकारला असून आज…

अंगणवाडी पोषण आहार पुरवठ्यात ५ हजार कोटींचा घोटाळा – प्रीती मेनन

# महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील सहभाग असल्याचा गंभीर मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १५

एक्यूयोगा क्रमशः  ३) जठराचे चॅनल (Stomach Channel )  १. वज्रासनात बसावे. शक्य नसल्यास खुर्चीवर बसावे. २. दोन्ही हाताचे अंगठे St -३ या बिदूंवर ठेवावे आणि तर्जनी (अंगठ्याशेजारील बोट) फाकवुन St…

शेतकरी संप : साताऱ्यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले

सातारा : शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली आहे. साताऱ्यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली आहे. वारणा दूध डेअरीच्या या ट्रक आहेत. पुणे-बंगळुरु…

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं!

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रती लीटर 1.23 रुपये, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने…