👁 9 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १६

एक्यूयोगा क्रमशः 



एक्यूयोगा स्प्लिनच्या ऊर्जाप्रवाहासाठी.१. जमिनीवर पालथे झोपावे.२. दोन्ही हाताच्या मुठी दोन्ही जांघेमध्ये Sp -१२ आणि Sp – १३ या बिंदूवर दाब येईल अशा रीतीने ठेवावे.३. श्वास घेत प्रथम उजवा पाय गुडघ्यात न वाकवता उजव्या हाताच्या मुठीचा दाब Sp -व Sp -१३ या बिंदूवर जानवेपर्यंत जमिनीपासून वर उचलावा.४.  त्या स्थितीत श्वास पूर्ण घेईपर्यंत थांबावे.५. सावकाश उजवा पाय श्वास सोडत खाली आणावा. हीच क्रिया नंतर डाव्या पायाने वरील प्रमाणे करावी असे दोन्ही बाजूस समान १ ते २ मिनिटे आपल्या क्षमतेनुसार करावी.हे एकपड अर्धशलभासन आहे.६. नंतर श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता दोन्ही हाताच्या मुठीवर दाब येईपर्यंत उचलावा जास्त उचलू नये.७. श्वास सोडत सावकाश पाय खाली घ्यावे.क्षमतेनुसार सावकाश १ ते २ मिनिटे करावे.दे दिवपाद अर्धशलभासन आहे. या स्थितीत क्षमतेनुसार १ मिनिटे थांबावे.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R 

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58, 

पार्क स्टेडियम, सोलापूर. मो.९८९०१९५०५९

एक्यूयोगा क्रमशः

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *