भाजपाच्या कार्यविस्तार योजनेचा थाटात शुभारंभ
पहिल्या दिवशी १२०० कुटुंबांशी संपर्क नागपूर, २ जून पं. दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेचा आज शुभारंभ करताना भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या उपलब्धींची माहिती करून देत…
