सांगोला तालुक्यातील मांजरी येथील दुध डेअरीच्या कुलींग टँकमधील दुध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकच्या तोट्या उघडून सोडून दिले. काल दि. ४ जुन रोजी रात्री १० वाजणेच्या सुमारास हे आंदोलन झाल्याची माहिती मिळते.
*सूचना- कृपया तुमच्या भागातील फोटो, व्हिडिओ आणि माहिती आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये पाठवा किंवा livepandharpur@gmail.com वर मेल करा…*
आमचा व्हाट्सअप्प नंबर आहे83088381117387029181






