मलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे: परेश रावल
मुंबईप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या विरोधात केलेल्या ट्विटमुळं वादात अडकलेले अभिनेते, खासदार परेश रावल यांनी पुन्हा एकदा रॉय यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'भारतीय लष्कर आपल्या टीकेला कधीच प्रत्युत्तर देणार नाही…
