👁 10 Views

पंढरपूर शहर व तालुक्यात शेतकरी बंदला १०० % प्रतिसाद


पंढरपूर Live दि.५ जुन २०१७आजच्या शेतकरी बंदला पंढरपूर शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात १००% प्रतिसाद मिळाल्याचे.चित्र आढळून आले.पंढरपूर शहरातील सर्व दुकाने बंद होती. प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आढळला.ग्रामीण भागातही हेच चित्र होते.एकुणच शेतक-यांच्या या बंदला चौफेर पाठींबा मिळाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळायलाच हवा अशी प्रत्येक नागरिकाचीही भावना असल्याचे आढळून येते.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *