विठ्ठल कवडे कालवश

पंढरपूर : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील पत्रकार विठ्ठल हंबीरराव कवडे (वय ४६) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, तीन भाऊ,…

नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांनी समन्वयाने पंढरपूर शहरातील पार्किंग व वाहतुक व्यावस्था सुरळीत करावी आ.प्रशांतराव परिचारक ,यांची सुचना

पंढरपूर शहर हे भारताची दक्षिण काशी म्हणुन प्रसिद्ध आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे शहरातील असणारी लोकसंख्या व यात्रेकरुंची वाहने यामुळे शहरातील वाहतुक व…

CBSE: आज दहावीचा निकाल, विद्यार्थ्यांना या वेबसाइटवर पाहाता येईल मार्कशिट

नवी दिल्ली- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईचा आज (शनिवार) दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, निकाल दुपारी 12 वाजता संकेतस्थळावर जाहीर होईल. विद्यार्थी cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in…

हेही लक्षात घ्या !

त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली मी एक शाळकरी मुलगा होतो तेव्हा आमच्या वडिलांनी द्राक्षबाग लावली होती. त्यावेळी बागेवरील मँकोझेब म्हणजे M45 या औषधाच्या एक किलोच्या पुड्याची किंमत होती सहा रुपये, ब्लु कॉपर…

मुंबईला आपली मेहबूबा म्हणणाऱ्या पहिल्या डॉनची कहाणी….!!!

सचिन व्हटे :- ‘कुली’, ‘दीवार’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ते काही वर्षापूर्वी येऊन गेलेला ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, या सर्व चित्रपटातील नायक ज्या एका खऱ्या-खुऱ्या माणसाच्या आयुष्यावरून प्रेरित होते…

*महाराष्ट्राचा बेधडक मंत्री रस्त्यावर जेवतो*… *कार्यकर्त्याच्या मांडीवर झोपतो*… सर्वसामान्यांचा “जान’कार मंत्री

सचिन व्हटे: 2 जून 2017 महादेव जानकरसाहेबांचं बिनधास्त आणि बेधडक वागणं कार्यकर्त्यांना आवडतं आणि भावतंही. गेल्या बुधवारी कार्यकर्त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून जमीनीवर पसरलेला त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा…

संप म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं: प्रकाश आंबेडकर

सचिन सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह अकोला : शेतकऱ्यांनी पुकारलेला संप म्हणजे शेतकऱ्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते…

वाखरीत मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक

गावातील भाजीपाला, दुध पुरवठा शंभर टक्के बंद करण्याचा निर्धार पंढरपूर : प्रतिनिधी राज्यभरात सुरू असलेल्या  शेतकरी संपास वाखरी येथील सर्व शेतकरी बांधवांनी एकमुखाने पाठींबा दर्शवला असून गावातील भाजीपाला, दुध आणि…

सोलापूर विद्यापिठास अहिल्यादेवींचे नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-ना.राम शिंदे

*धनगर आरक्षणाचा प्रश्‍न लवकरच निकाली* सोलापूर विद्यापिठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबत लवकरच शासनस्तरावर निर्णय अपेक्षीत असून त्याच बरोबर धनगर समाजास अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाबाबत राष्ट्रिय आयोगाकडे शासनाने अनेक महत्वपुर्ण…

बेडर,रामोशी समाज कृती समिती व बाबा गृपच्या वतीने  राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी 

सोलापूर जिल्हा बेडर रामोशी समाज कृती समिती व बाबा ग्रुपच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 292 वी जयंती साजरी करण्यात आली. तहसिलदार अनिल कारंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन…