शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर
महाराष्ट्र हागणदारीमुक्त मोहिमेत आघाडीवर असून राज्यातील २६३ शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत. नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. (छाया-प्रशांत नाडकर) राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी गेल्या…
