गंजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकी मध्ये पञकार वैभव घाटे बहुमताने विजय.

बिलोली बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे 2015 या वर्षे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली सौ. साविञाबाई माधवराव घाटे या दोन प्रभागामधुन निवडुन आल्यामुळे त्यानी एका जागेचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या…

पंढरपूर शहर व तालुक्यात शेतकरी बंदला १०० % प्रतिसाद

पंढरपूर Live दि.५ जुन २०१७आजच्या शेतकरी बंदला पंढरपूर शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात १००% प्रतिसाद मिळाल्याचे.चित्र आढळून आले.पंढरपूर शहरातील सर्व दुकाने बंद होती. प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आढळला.ग्रामीण भागातही हेच चित्र…

महावितरणच्या तक्रार निवारण केंद्राविरोधातच नगरसेवक विक्रम शिरसट यांची तक्रार

शहराच्या मध्यवर्ती भागात व उपनगरात तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याची मागणी पंढरपूर शहराची लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता पंढरपूर शहराची जबाबबदारी असलेल्या महावितरण कार्यालयातील तक्रार निवारण केंद्र म्हणजे असून अडचण…

सांगोला तालुक्यातील मांजरी येथील डेअरीच्या कुलींग टँक मधुन सोडले दुध.. बघा व्हिडीओ आणि फोटो फक्त पंढरपूर Live वर

सांगोला तालुक्यातील मांजरी येथील दुध डेअरीच्या कुलींग टँकमधील दुध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकच्या तोट्या उघडून सोडून दिले. काल दि. ४ जुन रोजी रात्री १० वाजणेच्या सुमारास हे आंदोलन झाल्याची…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १८

एक्यूयोगा (Acuyoga) क्रमशः मूत्रपिंडाच्या ऊर्जाप्रवाहासाठी एक्यूयोगा १. दंडसनात बसावे.  २. दोन्ही पायाचे तळवे समोरासमोर येतील अशा तर्हेने पाय गुडघ्यात वाकवून जांघेजवळ आणावे. भद्रासनात यावे.  ३. दोन्ही हाताच्या अंगठयाने तळपायावरील K -१…

शेतक-यांचा राज्यभरात कडकडीत बंद (फोटो स्टोरी)

सांगली/सोलापूर, दि.5 - शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (5 जून) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकरी बैलगाड्या,…

नगरमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण

अहमदनगरनगर जिल्ह्यात काल रात्रीपासून शेतकरी संपला हिंसक वळण लागले असून शेतकऱ्यांनी अनेक वाहने अडवून जाळपोळ केली. त्यानंतर, आज पहाटेपासूनच आंदोलक आक्रमक झालेत, तर पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे परिसरात…

यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाेनशे अमराठी लोक मोफत शिकताहेत मराठी भाषा

मुंबई-आयबीएम कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला डाेंबिवलीतील रहिवासी कौशिक लेले हा युवक दोन ब्लॉग व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देश-विदेशातील अमराठी लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत अाहे. अगदी…

शेतकरी संपाचा पाचवा दिवस’; शिवसेनेचा पाठिंबा, राहुरीत शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर पेटवला

नाशिक/ अहमदनगर-मुख्यमंत्री आणि किसान क्रांती समितीतील बैठकीतील मुद्दे राज्यातील शेतकऱ्यांना अमान्य असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक होत रविवारी बैठक घेतली. याता नवीन कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन सहा…

CRPF कॅम्पवर हल्ला करणारे चार अतिरेकी ठार

ऑनलाइन वृत्त । जम्मूजम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्याच्या संबळ भागात सीआरपीएफच्या तळावर हल्ला करणाऱ्या चार आत्मघातकी दहशतवाद्यांना भारताच्या वीर जवानांनी कंठस्नान घातलं आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू असून दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त…