खळबळजनक….पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिक मंदिरा जवळ स्त्री जातीचे अर्भक मिळाले

आज दिनांक 12/06/2017 रोजी सकाळी 10:30 वाजता पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिर जवळ एक स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. हे अर्भक साधारण एक महिन्याचे असून पालनपोषण न करण्याचा…

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तयारी अंतिम टप्प्यात

देहूगाव, दि. 12 - अखिल वैष्णवांचा देव पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या 332व्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, चांदीची पालखी, पालखी रथ, अब्दागिरी, दंड, गरूडटक्के, विठ्ठल…

‘ट्रिपल’ तलाक देणाऱ्यास 2 लाख रुपये दंड

तुर्क पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय संभल (उत्तर प्रदेश), दि.12-ट्रिपल-तिहेरी तलाक हा सध्याचा एक मह्त्त्वाचा-गाजत असलेला विशेष आहे. मुस्लिम महिलांवर जुलूम करणारी ट्रिपल तलाक ही पद्धत बंद करून टाकावी अशी सर्वच क्षेत्रांतून…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 25

Acuyoga उपचार- 1. मेंदू आणि मज्जातंतूंचे आजार.  यामध्ये मुख्यत्वे GV-20 आणि extra - 6 हे बिंदू येतात. त्यासाठी पूर्ण शीर्षासन आहे, पण हर जमत नसल्यामुळे अर्ध शीर्षासन करावे.  1) गुडघ्यावर…

सधन शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवणार -चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ऐतिहासिक विजय मिळला आहे. दरम्यान, कर्जमाफीची राज्य सरकारकडून घोषणा झाली असली तरी, या कर्जमाफीचा फायदा श्रीमंत आणि सधन शेतकऱ्यांनी घेवू देणार नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

किरकोळ कारणावरुन कापली जातेय आयुष्याची दोरी!

– आठ दिवसात पाच घटना : आत्महत्येचे प्रमाण वाढतेय – समुपदेशनाची आवश्‍यकता पंकज खोले पिंपरी – किरकोळ कारणावरुन आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसात किरकोळ…

भारत आज करणार ‘त्या’ पाकिस्तानी कैद्यांची सुटका

नवी दिल्ली- भारताने तुरुंगात असलेल्या 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या सर्व कैद्यांना मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज…

बदनामी करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार द्या!: EC

नवी दिल्ली 'ईव्हीएम' मशीनमध्ये गडबड असल्याच्या सततच्या आरोपांमुळं निवडणूक आयोग संतापला असून असे बेछूट आरोप करून निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार द्या,' अशी लेखी मागणी…

उद्धव ठाकरेंमुळं शेतकऱ्यांचा विजय: शिवसेना

 मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा फडणवीस सरकारनं केल्यानंतर आता या निर्णयावरून श्रेयाची लढाई सुरू होण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांच्या या विजयाचा मुकुट स्वत:च्या शिरावर चढवून घेण्याचे प्रयत्न शिवसेनेनं सुरू…

‘जलयुक्त’मुळे १२ लाख हेक्टर सिंचनाखाली!

गेल्या अडीच वर्षांत जलसंधारणाच्या छोट्या कामांवर राज्य सरकारने लक्ष केंद्रीत केल्यामुळे सुमारे १२ लाख ५० हजार हेक्टर इतकी अधिक सिंचन क्षमता निर्माण करण्यात यश मिळाले. हेच काम मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून…