वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदेंना लाच घेताना अटक

सातारा : वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना लाच घेतना अटक करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांना अटक झाली. शिंदे यांच्यासह त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आलं आहे. प्रतिभा शिंदे…

शेतकरी रस्त्यावर, मात्र देशाचे कृषीमंत्री योगा करण्यात मग्न

पाटणा : योग हे सर्व समस्यांचं समाधान आहे, असं योगगुरु सांगतात. कदाचित देशाच्या कृषीमंत्र्याचा त्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात शेतकरी रस्त्यावर उतरला असताना देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह योगा…

मान्सूनची तळकोकणात दमदार हजेरी, मुंबईतही पावसाची वर्दी

मुंबई : मान्सूननं तळकोकणात वर्दी दिली आहे. सिंधुदुर्गच्या सीमेवरच्या भागात कालपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये हजेरी लावल्यानंतर राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली. आता पुढच्या…

पुण्याचा कचराप्रश्न : फुरसुंगीकरांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित

पुणे : नुकत्याच कचराकोंडीनं वैतागलेल्या पुणेकरांची पुन्हा एकदा कचराकोंडी होण्याची शक्यता आहे. कारण उरुळी देवाची आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं…

ब्रिटनच्या संसदेत पहिली शीख महिला खासदार

लंडन : ब्रिटनमधील सर्वसाधारण निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून ब्रिटनच्या संसदेत पहिल्या शीख महिला खासदाराची निवड झाली आहे. लेबर पार्टीच्या उमेदवार प्रीत कौर गिल यांनी विजय मिळवला. प्रीत कौर…

बच्चू कडूंना दहशतवादी घोषित करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचं वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केला नाहीत तर भगत सिंहांनी ज्या पद्धतीनं…

शेअर रिक्षात सहप्रवासी-रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग

ठाणे : ठाण्यात शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीवर सहप्रवाशाने रिक्षाचालकाच्या साथीनेच अतिप्रसंग केल्याचा आरोप…

चपलेच्या दरावरुन वाद, दुकानदाराने ग्राहकाचं डोकं फोडलं

लातूर : चपलेच्या दरावरुन सुरु झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने ग्राहकाचं डोकं फोडल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाईत दुकानदाराने ग्राहकाला बेदम मारहाण केली. ग्राहक हा देव…

सलमान आणि संजय लीला भन्साळी 10 वर्षांनी एकत्र येणार!

मुंबई : सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एकत्र येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. मात्र त्यावर आता स्वतः संजय लीला भन्साळींनीच शिक्कामोर्तब केलं आहे. सलमान आणि मी…

पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी, JVLR वर वाहनांच्या रांगा

मुंबई : मुंबईत रात्री दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐन सकाळी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणाऱ्या जेव्हीएलआरवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळीच…