आज दिनांक 12/06/2017 रोजी सकाळी 10:30 वाजता पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिर जवळ एक स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे.
हे अर्भक साधारण एक महिन्याचे असून पालनपोषण न करण्याचा उद्देशाने अज्ञात व्यक्तीने हे अर्भक इथे सोडून दिल्याची शक्यता पोलिसांना कडून वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद पंढरपूर पोलीस ठाणे येथे झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





