लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी तरुणाची हत्या, पत्नीवर गोळीबार
अलाहाबाद : पत्नीसोबत लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन परतणाऱ्या तरुणाची चोरट्यांनी हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशात घडली होती. हत्या प्रकरणातील एका आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे,…
