क्रमशः
ह्रदयाचा एक्यूयोगा करावा. तसेच पेरिकार्डियचा एक्यूयोगा करावा, तसेच युरिनरी ब्लडरचा एक्यूयोगा करावा.
एक्यूयोगामधील 30 वी क्रिया K-22 ते K- 27 साठी करावी. 25 वी क्रिया नाभीभोवती मसाज करावा. एक्यूयोगा 4 थी क्रिया ह्रदयासाठी करावी.
गळ्यावर ST-9 ते ST-10 या बिंदूवर अंगठा आणि तर्जनी फाकवुन खालीवर मसाज करावा. येथे Carodin धमनी येते, त्याचे कार्य सुधारते परिणाम ह्रदयाचे कार्य सुधारते . उशी खांद्याखाली घेऊन हात बाहेरकडून उताणे झोपावे. श्वासावर लक्ष द्यावे. यामुळे ह्रदयावरील फ्रेशर कमी होते.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R





