रामदेव बाबांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

'भारत माता की जय' या घोषणेला विरोध करणाऱ्यांची मुंडकी छाटावीत असं वक्तव्य करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात हरियाणाच्या कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. रामदेव बाबा यांनी गेल्या वर्षी सद्भावना…

दप्तराची दरमहा तपासणी

शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णयसरसकट जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकल्याने नाराजी राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, येत्या शैक्षणिक वर्षांपासून दर महिन्याच्या १५ तारखेला दप्तराचे वजन करण्याची सूचना शिक्षण विभागाने बुधवारी…

सेल्फी फ्लॅश, पाण्याची मोटर!

मुंबई ‘दहावीत नापास होणे म्हणजे करिअरच्या वाटा बंद होणे’, हा समज दिवा येथील कल्पेश कदम आणि दहिसर येथील रूपेश भोईर या विद्यार्थ्यांनी फोल ठरविला आहे. दहावीत नापास झाल्यानंतरही या दोघांनी…

अखेर भाजपचं नमतं; शहा रविवारी ‘मातोश्री’वर येणार

मुंबईकेंद्रातील आणि राज्यातील सत्तेसाठी शिवसेनेचा टेकू घेऊनही त्यांना पुरेसे महत्त्व न देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची गणितं जुळवण्यासाठी अखेर नमतं घ्यावं लागलं आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष…

भारतापुढे कडवे आव्हान

बर्मिंगहॅमभारताकडून २०१५च्या वनडे वर्ल्डकपमधील पराभव बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्याची सव्याज परफेड करण्याच्या दृष्टीनेच आज, गुरुवारी बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे.…

कु.शर्मदा रघुनाथ कुलकर्णी एस.एस.सी. परिक्षेत १००% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम

Pandharpur Live                   कु.शर्मदा रघुनाथ कुलकर्णी  एस.एस.सी. परिक्षेत १००% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम आली त्या बद्धत तीचा सत्कार करताना नगरसेवक विवेक…

एसटी चालक, वाहक पदाची परीक्षा २ जुलैला

मुंबई : एसटी महामंडळातर्फे २ जुलै रोजी चालक, वाहक पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेस पात्र उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, बैठक क्रमांक व परीक्षा केंद्राबाबतचा तपशील ई-मेलद्वारे अथवा एसएमएसद्वारे लवकरच…

रेशनिंगचा काळाबाजार थांबणार

लोणी काळभोर : स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी हवेलीतील सुमारे सत्तर रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक प्रणाली मशिन्सचे वाटप करण्यात आले. त्याविषयीचे प्रात्यक्षिक व योग्य प्रशिक्षण तालुक्यातील दुकानदारांना देण्यात आले आहेत. सर्व…

10 हजार रुपयांचं कर्ज ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही!

मुंबई : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज देण्‍याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर  यासंबंधीचा…

आजपासून बहरणार शाळा

पुणे : उन्हाळ्याची दीर्घ सुटी संपून गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. दोन महिन्यांनंतर शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ, चिमुकल्यांच्या शाळांचा पहिला दिवस, सुटी संपल्याची हुरहुर अशा भावनांच्या कल्लोळात शाळेची पहिली घंटा…