भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार : मुख्यमंत्री
मुंबई : भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे, असं सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यावर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी…
