👁 10 Views

पालखींच्या आगमनानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्या रविवारी एकत्रित पुणे शहरात येत आहेत. यानिमीत्त शहरातील रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात येत आहेत. यासाठी वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्ग
वाहतूकीसाठी बंद रस्ते पर्यायी मार्ग
1) देहू फाटा-भक्ती शक्ती चौक-नाशिक फाटा पुण्याकडे येणाऱ्या सर्व जड वाहनांना देहू फाटा ते कात्रज बायपास
2) थरमॅक्‍स चौक ते खंडोबा माळ के.एस.बी.चौक/दुर्गा देवी चौक
3) अहिंसा चौक-महावीर चौक एसकेएफ लिंक रोडचा वापर करावा
4) एसकेएफ कंपनी ते खंडोबा माळ केएफसी चौक-चापेकर चौक-चिंचवडे फर्म-बिजलीनगर
5) मोहननगर कमान ते पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत रस्त्याचा वापर करावा
6) अजमेरा कॉर्नर ते अहिल्यानगर चौक अजमेरा कॉलनी ते केएसबीचौक
7) पिंपरी पूल ते अहिल्यादेवी चौक चिंचवडगाव मार्गे चापेकर चौक-खंडोबा माळ
पालखी नाशिक फाटा ते चर्च चौकात पोहचल्यावर
1) पुणे ते नाशिक फाटा फुगेवाडी चौक-डावीकडे नविन पुल-पिंपळे गुरव-पिंपरी चौक
2) चर्च चौक भाऊ पाटील रोड-ब्रमेन चौक-औंध मार्गे
3) शितळादेवी चौक ते दापोडी चौक दोपोडीच्या नवीन पुलावरुन दापोडी रोड -ब्रमेन चौक
4) औंध रोड -पोल्ट्री चौकाकडे रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरुन औंध रोड-ब्रमेन चौक
5) मुळा रोड ते बजाज चौक अंतर्गत रस्त्याचा वापर
6) खडकी बाजार ते बोपोडी चौक अंतर्गत रस्त्याने चर्च चौक
चर्च चौक ते इंजिनिअरींग कॉलेज चौक
1) मुंबई-पुणे मार्गावरील सर्व वाहतूक बंद महावीर चौक-चाफेकर चौक-डांगे चौक
2) खडकी ते बोपोडी चौक खडकी बाजार-चर्च चौक-खडकी पोलीस स्टेशन-भाऊ पाटील रोड
3) आरटीओ ते इंजिनिअरींग कॉलेज आरटीओ चौक-शाहीर अमर शेख चौक-कुंभार वेस
4) सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक पर्णकुटी चौक- बंडगार्डन ब्रीज-महात्मा गांधी चौक
*संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग
वाहतुकीसाठी बंद रस्ते पर्यायी मार्ग
1) दिघी-मॅगझीन ते आळंदी दिघी मॅगझीन-भोसरी-आळंदी-चाकण
2) वडमुखवाडी-भोसरी मोशी नाका नाशिक रोड-चाकण एमआयडीसी-आळंदी
3) बनाचा ओढा-दिघी आळंदीकडे जाण्यासाठी दिघी-चाकण एमआयडीसी
4) मेंटल हॉस्पिटल-आळंदी रोड जंक्‍शन जेल रस्ता-विमानतळ रस्ता
5) सादलबाबा दर्गा-पाटील इस्टेट रोड पर्णकुटी चौक-गुंजन चौक-जेल रस्ता-विश्रांतवाडी
6) रेंजहिल चौक ते संचेती चौक रेंज हिल-खडकी पो.स्टेशन-पोल्ट्री चौक-जुना महामार्ग
7) खंडोजीबाबा चौक-विर चाफेकर चौक खंडोजीबाबा चौक-कर्वेरोड-सेनापती बापट रोड
8) शनिवार वाडा ते स.गो.बर्वे चौक प्रीमिअर गॅरेज चौक-पुणे मनपा-झाशी राणी चौक-बालगंधर्व-टिळक चौक
9) टिळक चौक ते फर्ग्युसन कॉलेज रस्ता शास्त्री रस्ता-सेनादत्त चौकी-म्हात्रे पूल-नळस्टॉप-रेंजहिल
10) टिळक रस्ता-अलका टॉकीज चौक विश्‍व हॉटेल – ना. सी. फडके चौक-शास्त्री रोड-म्हात्रे पूल
11) लक्ष्मी रस्ता -बेलबाग चौक संत कबीर चौक – रास्ता पेठ चौक
12) शनिपार चौक-सेवा सदन चौक रामेश्‍वर चौक-गोटीराम भैय्या चौक- गोविंद हलवाई चौक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *