👁 10 Views

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर

पंढरपूर दि. 17 :-   केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील 
          सोमवार दिनांक  19 जून 207 रोजी सायं. वाजता लोणावळा येथून शासकीय वाहनाने विश्रामगृहपंढरपूर येथे आगमन व राखीवसायंकाळी 5-45 वाजता शासकीय विश्राममगृहपंढरपूर येथे  जिल्हा समाजकल्याण अधिकारी व इतर अधिकारी यांच्या समवेत बैठक. तद्नंतर स्थानिक  कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृहपंढरपूर येथे मुक्काम.
          मंगळवार दिनांक 20 जून 2017 रोजी सकाळी 11-15 ते 12 वाजता स्थानिक कार्यकर्ते यांचे समवेत चर्चा        (स्थळ: शनेश्वर मंदिरमंगल कार्यालयसांगोला रोडपंढरपूर) आणि दुपारी 12-00 वाजता शनेश्वर मंदिरपंढरपूर येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *