राज्य कर्करोग संस्थेसाठी 35 कोटींचा पहिला हप्ता केंद्राकडून मंजूर

मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कार्यवाही    मुंबई, दि. 16 : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जादेण्यात आला असून ही संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने…

महाराष्ट्र राज्य नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्ष पदी सौ.साधनाताई नागेश भोसले यांची निवड

महाराष्ट्रातील नगरपरिषद नगराध्यक्ष महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी च्या निवडीची सभा नगरपरिषद महासंघाचे अध्यक्षदत्तात्रेय मसुरकर  यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष महासंघाचे संयोजक रणजीत श. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीतअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, अंधेरी, मुंबई येथील मेयर्स हॉल…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग २८

क्रमश : एक्यूयोगा (Acuyoga) ५) मूत्रविकार आणि जननेंद्रियाच्या विकार. यात मुख्यत्वे मूत्राशय व किडनीचे एक्यूयोगा करावे. तसेच गव्हर्निंग व्हेसल, स्प्लिनचा एक्यूयोगा करावा. एक्यूयोगामधील २९ नं. कृती करावी. ६) कानाचे आजार,…

संत तुकाराममहाराज पालखीचे आज प्रस्थान

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची मांदियाळी आणि हरिनामाने गजबजलेली देहूनगरी ३३२व्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी पहाटे पाचला…

पाकविरुद्धचं महायुद्ध इतर सामन्यांप्रमाणेच: कोहली

बर्मिंगहॅम बांगलादेशवर ९ विकेटने मात करून टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. कोहली ब्रिगेड आता फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी आता सज्ज आहे. दोन पारंपारिक…

शाळेत तक्रार पेट्या बसविण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करा अदिम विकास परिषदेची मागणी

पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक शासनमान्य अनुदानित तसेच स्वयंअर्थसहहायीत व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 5 मे 2017 रोजी दिलेल्या आदेशानुसार शाळांच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसविण  आवश्यक असतानाही अनेक शाळांच्या व्यवस्थापनाकडुन…

महाराष्ट्राच्या शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने ३२ हजार कोटीचे विषेय पॅकेज द्यावे – शेतकरी मिशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने ११ जूनला जून रोजी शेतीवरील ३२ हजार कोटीची  पीक कर्ज माफीची मोठी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री…

भाजपाने शिवसंग्रामवर अन्याय केले – आ. विनायक मेटे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राजकीय पातळीवर मात्र सगळ्या घटक पक्षांना न्याय देत असताना शिवसंग्रामवर मात्र अन्याय करण्याचे काम भाजपा ने केले. त्याची खंत आम्हाला आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना…

जि.प.शाळा केसकरवाडी येथे विद्यार्थ्यांचे स्वागत

भाळवणी, प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 15 जूनपासून नविन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी…

पेट्रोल 1.12 तर डिझेल 1.24 रु.ने स्वस्त, आजपासून रोज सकाळी 6 वाजता इंधन दरात बदल

नवी दिल्ली/अाैरंगाबाद - तेल कंपन्यांनी आपल्या शेवटच्या पाक्षिक आढाव्यात पेट्रोल १.१२ रुपये, तर डिझेल १.२४ रुपयाने स्वस्त केले. आजपासून दररोज पहाटे ६ वाजता (१६ जून) पेट्रोल व डिझेल दरांत दररोज…