30 जून 2016 पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांचं 1 लाख कर्ज माफ: चंद्रकांत पाटील 30 जून 2016 पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांचं 1 लाख कर्ज माफ: चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीत शरद पवार यांच्या…

हडपसरला पालखी सोहळ्यात सव्वापाच लाखांचे दागिने लंपास

संशयावरून एका पोलीस मित्राने तिघांना पाठलाग करून पकडले असून, त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. तरुणीसह तिघांना पकडले हडपसर येथे पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलांसह पुरुषांकडील तब्बल सव्वापाच लाखांचे दागिने चोरटय़ांनी मंगळवारी…

राष्ट्रपतीपदी कोण होणार विराजमान, निकाल अगोदरच स्पष्ट?

नवी दिल्ली : भारताचा पुढला राष्ट्रपती कोण असणार? याचा निर्णय १७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.... पण, राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असली तरी तिचा निकाल जवळपास अगोदरच स्पष्ट झालेला दिसतोय.   याचं कारण म्हणजे, एनडीएकडे…

वैष्णवांच्या मेळ्याचे जेजुरीत जोरदार स्वागत.

वैष्णवांच्या मेळ्याचे जेजुरीत जोरदार स्वागत पालखीवर भंडाऱ्याची उधळण करून मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यावर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत…

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी ‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी ‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. 22 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “ सर्वांना परवडणारी घरे”  या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी…

देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा – केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू

            केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, आज शेअर बाजारात घंटी वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. या घंटीतून निघालेला नागरी सुधारणेचा प्रतिध्वनी देशभर घुमण्यास मदत होणार आहे. देशातील…

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’चा पाया पुणे महापालिकेने रचल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहर विकासासाठी पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला             मुंबई, दि. 22 : ‘म्युनिसिपल बॉण्ड मार्केट’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुणे महापालिकेने प्रत्यक्षात आणली आहे. शहरांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी अशा…

जमीन धारणेची मर्यादा घटविल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ – रोहयो मंत्री जयकुमार रावल

कोकणासह आदिवासी क्षेत्रात शेततळे योजनेसाठी नियम शिथील मुंबई, दि. 22 : मागेल त्याला शेततळे या महत्त्वाकांक्षी योजनेची आदिवासी उपयोजना क्षेत्रासह कोकणामध्ये व्याप्ती वाढावी म्हणून जमीन धारणेची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात…

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन सचिव विकास खारगे यांची मुलाखत

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'चार कोटी वृक्ष लागवड' या विषयावर वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन शुक्रवार दिनांक…

इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

कृषी, गृह, नगरविकास विभागांच्या विविध प्रकल्पांवर चर्चा मुंबई, दि. 22 :  इस्त्राईलने मोशाव पद्धतीची शेती करीत शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये विविध प्रयोग केले आहेत. या सर्व शेती प्रयोगांना जीटूजी (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) धर्तीवर…