नाशिकचे सायकल वारकरी पंढरपूरकडे
नाशिक: विठू नामाचा जयघोष करत नाशिकमधून आज शेकडो वारकरी चक्क सायकलवरुन पंढरपूरला रवाना झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठू नामाच्या गजरात सायकल वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. वारीला साहित्य, संस्कृती, अध्यात्माची…
