एक्यूयोगा (Acuyoga) भाग ३५ – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग
३) दोन्ही हाताच्या अनामिकेने Extra – 3 ह्या बिंदूवर गोलाकार मसाज करावा. ह्याचा उपयोग डोळ्याचे आजार, डोळ्याचे स्नायू दुखत असेल तर, चेहऱ्याचा लकवा. इ. साठी होतो. ओघळलेले पापणी पूर्ववत स्थितीत येण्यास मदत होते.
ह्या बिंदूवर दोन्ही हाताच्या अनामिकेने दाब देऊन बोटे खालील बाजूस सरकवावा त्याचा बरोबर भुवई वर खेचावी हि क्रिया १० वेळेस करावी. ह्यामुळे डोळ्याच्या पापण्यावरील सुरकुत्या कमी होतात व डोळे मोठे दिसतात.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
क्रमशः….
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,
पार्क स्टेडियम,
सोलापूर.मो.९८९०१९५०५९
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



