सर्वांनी योग पद्धतीचा अवलंब करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचे योगाभ्यास मुंबई, दि. 21 : योग केवळ व्यायाम प्रकार नाही तर ती सुदृढ जीवन जगण्याची पद्धती आहे. योगामुळे निसर्गाकडून मानवाला ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…
