पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीच्या निमित्ताने त्यांचे प्रतिमेचे पुजन नगरसेवक विशाल दगडु मलपे यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्षा सौ.सुजाता त्रिंबक बडवे, सुजितकुमार एकनाथ सर्वगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास गटनेते अनिल अभंगराव, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, नगरसेवक विवेक परदेशी, नरसिंह शिंगण, नगरसेविका शकुंतला नडगिरे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, शंकर पवार, संजय जवंजाळ, विष्णु मैंदर्गीकर, बंटी वाघ तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


