सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग
६) दोन्ही हाताच्या तर्जनीने ST -२ या बिंदूवर घडयाळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गोलाकार मसाज करावा.
हि क्रिया १० ते २० सेकंदकरावी. ह्याचा उपयोग डोळ्याचे आजार, डोके दुखी, सायनस, पापण्यांची अनैच्छिक हालचाल, चेहऱ्याचा लकवा यासाठी होतो.
तसेच डोळ्याखालील सुरकुत्या कमी होतात, सूज कमी होते.
७) दोन्ही हाताच्या तर्जनीने ST -३ आणि LI -२० या बंडूवर गोलाकार मसाज १० ते ३० सेकंद करावा. ह्यामुळे नाकातून रक्त येणे, चेहऱ्याचा लकवा, दातदुखी, गाळ आणि ओठ यावरील सूज आणि दुखणे कमी होते, सर्दी इत्यादी वर उपयोग होतो. तसेच नकाशेजारील गाळाच्या घडीचा आकार कमी होतो. परिणामी चेहरा सुंदर आणि तरुण दिसतो.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९




