👁 7 Views

वारक-यांच्या पालावर कंपाऊंड कोसळल्याने एका भाविकाचा करुण अंत! काही महिला जखमी..

पंढरपूर Live
दि.२ जुलै २०१७

पंढरपूर मध्ये वारक-यांच्या पालावर पालानजीक असलेले जुने कंपाउंड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एका भाविकाचा करूण अंत झाला तर काही महिला वारकरी जखमी झाल्याची माहिती मिळते.

ही दुर्घटना पंढरीतील नवीन कराड नाक्यानजीक, सातारा रोड, गेंडवस्ती जवळ आज दु. पावणे तीन ते तीन वाजणेच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळते.

याबाबतची माहिती पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे यांना समजताच त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचेशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

पोलिस घटनास्थळी गेले असून जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *