👁 7 Views

क्राइम रिपोर्टर असोसिएशनच्या अधक्ष्यपदी अनिल कदम यांची एकमताने निवड

क्राइम रिपोर्टर असोसिएशनच्या अधक्ष्यपदी अनिल कदम यांची एकमताने निवड ; सचिवपदी अमोल व्यवहारे तर खजीनदार विलासभाई जळकोटकर यांची निवड
क्राइम रिपोर्टर असोसिएशनची वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. चालू वर्षीच्या अधक्ष्यपदी अनिल कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.या निवड़ी वेळी जेष्ठ पत्रकार विलास भाई जळकोटकर , संजय जाधव , विजयकुमार राजापुरे , सरदार अत्तार , धनंजय मोरे आणि अमोल व्यवहारे यांची प्रमुख उपस्तिती होती.
यावेळी मागील वर्षीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.वार्षिक सभासद वर्गणी , मासिक चर्चा सत्र , अभिष्टचिंतन कार्यक्रम , अधिकारी भेटी आदीं विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी नवीन पदाधिकारी म्हणून क्राइम रिपोर्टर असोसिएशनचे अधक्ष्य अनिल कदम यांच्या बरोबर उपाध्यक्ष म्हणून अरुण रोटे आणि खलील शाहनुरकर , सचिवपदी अमोल व्यवहारे , खजीनदारपदी विलासभाई जळकोटकर यांची निवड करण्यात आली.
पदाधिकारी पुढील प्रमाणे
अधक्ष्य-अनिल कदम (दै.संचार)
उपाध्यक्ष-अरुण रोटे (दै.माणदेश नगरी)
उपाध्यक्ष-खलील शाहनुरकर (बीआर न्यूज)ष
सचिव-अमोल व्यवहारे (दै.पुढारी)
सहसचिव माधव येच्चै (इन सोलापूर न्यूज)
खजिनदार-विलासभाई जळकोटकर (दै.लोकमत)
सल्लगार समिती
शिववकुमार पाटील ( एबीपी माझा )
विजयकुमार राजापुरे ( दै.सामना )
सागर सुरवसे ( आयबीएन लोकमत )
धनंजय मोरे ( दै.सुराज्य)
रजनीकांत उपलांची ( वृत्तवेध )
कार्यकारणी सदस्य
संजय जाधव ( दै.दिव्यमराठी )
सरदार अत्तार ( दै.पुण्य नगरी )
विजयकुमार बाबर ( लाइव सोलापूर )
रामकृष्ण लांबतुरे ( दै.सुराज्य )
रोहन नंदाने ( दै.लोकप्रधान )
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *