कर्जमाफी तर सुरुवात कर्जमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी तर सुरुवात कर्जमुक्ती हेच खरे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दि. 03 :- महाराष्ट्र शासन शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारे शेतकऱ्यांचे सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे, गरीबांचे कल्याण हेच सरकारचे अंतिम ध्येय आहे.कर्जमाफी ही तर…
