जाहला विटेवरी… दंग पांडुरंग…!

मुंबई : सावळ्या कायेवर एकरूप झालेल्या हिरव्याकंच तुळशीमाळांनी ‘त्याचे’ रूप अधिकच खुलले खरे; परंतु हा ओघ थोपवायचा कसा हे मात्र त्याला समजेना. कटीवरचे हात बाजूला घेऊन चालण्यासारखे नसल्याने तो तसाच…

शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करण्याची शक्ती दे, मुख्यमंत्र्यांचं साकडं

पंढरपूर : राज्यात चांगला पाऊस पडू दे, आणि शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करण्याची शक्ती दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाचरणी मागितलं आहे. आषाढीनिमित्त पंढरपुरात विठूरायाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी…

बुलडाण्याचे मेरत दांपत्य ठरलं मानाचे वारकरी

04 जुलै:  बुलडाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला  यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया…

तुझे नाव ओठी,तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली…….माऊली…….माऊली

     आषाढी एकादशीच्या सर्वाना        .......हार्दीक शुभेच्छा....... सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा      सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर लाईव्ह वर आपल्या…

पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने मंदीर समितीचे नुतन सदस्यंाच्या हस्ते भाविकांना फराळ वाटप

शहर शिवसेनेच्या वतीने संभाजी शिंदे व सचिन अधटराव यांचा सत्कार पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने आषाढी एकादशी महासोहळ्या निमित्त पंढरपूर शहर शिवसेना संपर्क कार्यालयासमोर भाविकांना फळे वाटप करण्यात आले.विठ्ठल रुक्मिणी मंदीर…

निर्मलवारी विशेष टपाल पाकीटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते अनावरण

पंढरपूर दि. 04 :-  डाक विभागामार्फत काढण्यात आलेल्या निर्मलवारी विशेष टपाल पाकीटाचे (कव्हर) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, पुणे क्षेत्राचे…

राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे  

पंढरपूर दि. 04 :-  राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मीणी…

पंढरीत 12 लाख भाविक दाखल, पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

04 जुलै :   'विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी', अशी विठ्ठलनामाने दुमदुमणारी पंढरी आज लाखो नेत्रांनी पाहिली. चंद्रभागेत स्नान करून विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर 'याजसाठी केला होता अट्टाहास', अशी कृतार्थ…

जाता पंढरीशी सुख वाटे जिवा, भेटता केशवा आपुलिया !!

04 जुलै : टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करत महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून खळाळत वाहणारा विठ्ठलभक्तीचा प्रवाह चंद्रभागारूपी महासागरात विलीन झाला. आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या संतांच्या पालख्यांसह सुमारे 12 लाख वैष्णवांचा मेळा…

शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दि. 03 :-  विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरवात झाली आहे. हागणदारी मुक्तीत महाराष्ट्र देशात अव्वल असून शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास…