पुणे : मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून, चार जणांना घेतले ताब्यात

पुणे -मांजर हा तसा अनेकांच्या आवडीचा, लळा लावणारा प्राणी आहे. परंतु, आकसबुद्धीच्या व्यक्तीला या निरुपद्रवी प्राण्याची कीव कुठून येणार? पुण्यात एक असाच प्रकार घडला. शेजारच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा…

‘जीएसटी’विषयी गैरसमजांचे केले निरसन

नवी दिल्ली : जनतेच्या मनात ‘जीएसटी’ विषयी असलेल्या सात प्रमुख गैरसमजांचे वित्तसचिव हसमुख अढिया यांनी टिष्ट्वटरवरून निरसन केले आहे. यात इन्व्हॉइस, इंटरनेट, प्रोव्हिजनल आयडी, सूट असलेल्या वस्तू, प्रत्येक महिन्याचा रिटर्न…

जेलरसह सहा जणांना पोलीस कोठडी

मुंबई : भायखळ्यातील महिला कारागृहातील कैदी मंजुळा गोविंद शेट्ये (वय ३२) हिच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकरसह सहा जणांना सात जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कारागृह रक्षक बिंदू…

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

मुंबई, दि. 3 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर पुन्हा टीका केली आहे. कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित करत…

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिम करणार प्रार्थना राम मंदिराच्या उभारणीला गती देण्याचे प्रयत्न

राम मंदिराच्या उभारणीला गती देण्याचे प्रयत्न राम मंदिराच्या निर्मितीसाठी आता मुस्लिम समुदायातील गटांनी पुढाकार घेतला आहे. राम मंदिराच्या निर्मितीचा पुरस्कार करणारी देवा शरीफ दर्गाह संघटना आज (सोमवारी) विशेष प्रार्थना करणार…

आता ओढ दर्शनाची…आता ओढ दर्शनाची

भेटलागीं जीवा लागलीसे आस... पाहे रात्रं दिवस वाट तुझी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरून देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून पायी निघालेल्या पालख्या रविवारी पंढरीपासून जवळच वाखरीत मुक्कामासाठी दाखल झाल्या. संतांच्या…

🔺 पंढरीत भाविकांची मांङियाळी 🔺

*पंढरपूर : आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी सात लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत आली असून, दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून…

गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल

शेगाव : येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी पंढरपूर येथे दाखल झाली. मंगळवारी आषाढी यात्रेनिमित्त निघणाऱ्या पंढरपूर येथील मुख्य मिरवणुकीत शेगावच्या पालखीचा सहभाग राहणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ…

पंढरपूर संस्थानच्या अध्यक्षपदी भोसले

मुंबई : राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे.…

भाविक पंढरपूरला रवाना

खामगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी २ जुलै रोजी येथून निघालेल्या चौथ्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसने ९६५ भाविक पंढरपूरला मार्गस्थ झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस भाविकांना…