‘बसस्टॉप’ चा धम्माल ट्रेलर लाँच
अनिल चौधरी, पुणे :- मराठी चित्रपट सृष्टीतील देखण्या आणि प्रसिद्ध स्टारकास्टना एकत्र आणणाऱ्या 'बसस्टॉप' या आगामी सिनेमाचा डिजिटली ट्रेलर नुकताच लाँच झाला. डीजीटलायजेशन या युगात व्हायरल झालेल्या या ट्रेलरने अल्पावधीतच…
