👁 9 Views

ज्ञानेश्वर पालखी सोहळा पंढरीत न जाता सरगम चौकातच थांबला…!! श्री विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा..! महाराज मंडळींची मागणी!!

ज्ञानेश्वर पालखी सोहळा पंढरीत न जाता सरगम चौकातच थांबला…!!


श्री विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा..!
महाराज मंडळींची मागणी!!



पंढरपूर Live- 
शासनाने नुकतीच नियुक्त केलेली श्री विठ्ठल रुक्मिणी

मंदिर समिती राजकीय असल्याचा आरोप करत आज पंढरीत जाणारा ज्ञानेश्वर पालखी सोहळा पंढरीत न नेता वारकरी मंडळींनी सरगम चौकातच थांबवला…!!

श्री विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा..! 
अशी मागणी यावेळी महाराज मंडळींनी केली!!

दीड तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी महाराज मंडळींशी चर्चा केली. व यानंतर पालखी सोहळा सुरू झाला.





सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *