दादा काेंडकेंचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, 19 पैकी 17 चित्रपटांचे हक्क भाचे सुनेकडे

पुणे- अभिनेते दादा काेंडके यांच्या चित्रपटांच्या हक्कांवरून सुरू असलेली १२ वर्षाची लढाई काेंडके यांच्या नातेवाइकांनी जिंकली आहे. दादांच्या चित्रपटांचे हक्क त्यांची भाचेसून माणिक माेरे यांच्याकडे देण्याचा अादेश जिल्हा न्यायाधीश एस.बी.भालेकर…

विठोबाच्या महाद्वारात वारकर्‍यांचे भजन आंदोलन..!! … … अन्यथा हजारो वारकरी धडकणार मंत्रालयावर-बंडातात्या कराडकर

पंढरपूर : शासनाने नेमलेल्या मंदिर समितीला विरोध दर्शविण्यासाठी आज दु. 3 ते 5 या वेळेत आज पंढरीत विठोबाच्या महाद्वारात वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळींनी, दिंडी प्रमुखांनी भजन आंदोलन केले. जर शासनाने…

आषाढी वारीत एसटी महामंडळाला १४ कोटींचे उत्पन्न..!

पंढरपूर: सावळ्या विठूरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून ६ लाख ३८ हजार ३९५ वारकऱ्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून महामंडळाला १४ कोटी ७ लाख रुपयांचे उत्पन्न…

अजित पवार आणि सुनील तटकरे आज नेवाळीतील ग्रामस्थांची भेट घेणार

कल्याण : कल्याणच्या नेवाळीमध्ये जाऊन राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे ग्रामस्थांची भेट घेतील. आज संध्याकाळी सहा वाजता दोघेही नेते नेवाळीतील परिस्थितीचा आढावा घेतील. नेवाळीत होणाऱ्या विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात…

दादा कोंडकेंचे सिनेमे पुन्हा टीव्हीवर झळकणा

पुणे : दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचे सिनेमे आता टीव्ही चॅनलवरही पाहता येणार आहेत. दादा कोंडकेंच्या सिनेमांच्या हक्कांसंदर्भात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल दादा कोंडेकेंच्या भाचे सून माणिक मोरे यांच्या बाजूने लागला…

लातूरचे जिल्हाधिकारी ठरले आजीबाईंसाठी ‘श्रावणबाळ’!

लातूर : एखाद्या सिनेमात शोभावा असा प्रसंग लातुरात एका आजीबाईंना अनुभवयास मिळाला. एकुलता एक मुलगा सांभाळत नसलेल्या या आजीबाईंना लातूर-उदगीर रस्त्यात ‘श्रावणबाळ’ भेटला. तो ‘श्रावणबाळ’ दुसरा-तिसरा कुणी नसून लातूरचे जिल्हाधिकारी ‘जी.…

राज्यात चालू वर्षांत शेततळ्यांची २७८ कामे पूर्ण!

‘रोहयो’ विभागाच्या खुलाशानुसार, राज्यात या योजनेतून या कालावधीत २७८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. (संग्रहित छायाचित्र) रोजगार हमी विभागाचे स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून रोजगार हमी विभागाच्या माध्यमातून…

Photos : त्या हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री ‘असे’ बचावले!

त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अलिबाग येथील आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि पिएनपी नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर मुंबईला परत जात असताना मुख्यमंत्री हेलिकॉफ्टर अपघातातून बचावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरक्षा रक्षक यांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा…

राज ठाकरेंचा धाडसी निर्णय, जुन्या सहकाऱ्यांना नव्या कार्यकारिणीतून वगळले

राज ठाकरे यांनी मनसेच्या इंजिनाला गती देण्यासाठी जुन्या चेहऱ्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणातल्या त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या निर्णयासाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राची ब्लू…

शिवसेना म्हणजे दोन तोंडाचं गांडुळ, अजित पवारांची टीका

भाजप आणि शिवसेनेचा कारभार म्हणजे सगळा सावळागोंधळ असल्याचीही टीका अजित पवारांनी केली आहे. शिवसेनेची सध्याची अवस्था दोन तोंडाच्या गांडुळासारखी झाली आहे अशी घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याणमध्ये…