शाळेत शिक्षकांना विनाकारण थांबवू नका – शिक्षण विभाग
मुंबई, दि. 07 - शाळा सुटल्यावर विनाकारण शाळेत शिक्षकांना थांबवू नका, असे आदेश आज शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना दिले असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांना नाहक दिला जाणारा त्रास आता थांबणार आहे.…
