Video-शेतकऱ्यानं रचली स्वतःची चीता, ‘समृद्धी’ला विरोध तीव्र
सिन्नर (नाशिक), दि. 9 - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध तीव्र होत आहे. समृद्धी महामार्गाला जमिनी देणार नाही, बळजबरी केली तर सामुदायिक आत्महत्या करू असा इशारा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.…
