एकता कपूर यांचा “लिपस्टिक्स अंडर माय बुरखा” चित्रपट लवकरच प्रदर्शित
अनिल चौधरी , पुणे :- आंत्रप्रिन्युअर्स ऑर्गनायझेशनने (ईओ) प्रसिद्ध चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्या व यशस्वी उद्योजक एकता कपूर यांचे पुण्यातील कॉरनॅड येथे यजमानपद भूषविले. एकता कपूर यांनी ईओ च्या…
