मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्री अचानक का झाली बॉलिवूडमधून गायब?
‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्री अचानक का झाली बॉलिवूडमधून गायब? अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा प्रचंड गाजला. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर…
