पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 29 July 2017
पंढरीत दाळे गल्ली येथे जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा..
३ लाख ९ हजार ३२० रू. च्या मुद्देमालासह ११ आरोपी गजाआड!!
———————————————-
पंढरपुर:-.सहा. पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे, पो. नि. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 29-07-2017 रोजी सायं 6-00 वा चे सुमारास दाळेगल्ली येथे छापा टाकून ११ आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांचा ताब्यातील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मोबाईल व ५ मोटार सायकली असा एकुण ३, ०९, ३२० रू जप्त करून आरोपी १ ते ११यांचे विरूद्ध पंढरपुर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सदरची कारवाई.सहा. पोलीस अधीक्षक श्री.निखील पिंगळे, पो.नि.श्री.विठ्ठल दबडे सर यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी पोहेकाॅ सुजित उबाळे, पोना राहूल रणनवरे, सचिन गवळी, विशाल घाटगे, मेहबूब शेख, किशोर गायकवाड, संदीप पाटील, मच्छींद्र राजगे, इरपान शेख, गणेश पवार यांच्या टिमनेे काम केले आहे.*
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











