टीव्ही मालिकेवरुन निर्माण झाला वाद, 19 वर्षांच्या अॅक्ट्रेससोबत रोमान्स करतोय 10 वर्षांचा मुलगा

टीव्ही मालिकेवरुन निर्माण झाला वाद, 19 वर्षांच्या अॅक्ट्रेससोबत रोमान्स करतोय 10 वर्षांचा मुलगा  21 Jul.2017 मुंबईः सोनी वाहिनीवर नव्याने दाखल झालेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका वादात अडकली आहे. मालिकेच्या…

पत्रकार (कै.) अमित ओहाळ यांच्या पुण्यस्मर दिनानिमित्त खाऊ वाटप

जाहिरात  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live  वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका…

स्वेरीच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ ! -स्वीडनचे प्रा. मार्टिन स्कालबर्ग

स्वीडनच्या मार्टिन स्केलबर्ग यांची श्री विठ्ठल अभियांत्रिकीला सदिच्छा भेट कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड  इंजिनिअरिंग मधील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वीडनचे प्राध्यापक मार्टिन स्कालबर्ग. पंढरपूर- ‘१९९८ साली गोपाळपूर (ता.पंढरपूर)च्या ओसाड माळरानावर स्थापन झालेल्या झालेल्या श्री विठ्ठल…

डॉ. अतुल भोसले यांनी स्विकारला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार..!

जाहिरात  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live  वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका…

मुंबई विद्यापीठातील परिषदेसाठी शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 20 : भारतीय राज्य घटनेतील 73 व 74 व्या दुरूस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात होणाऱ्या दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेसाठी 15 ऑगस्ट 2017 पर्यंत शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन…

‘वस्तू व सेवा कर’ या विषयावर आयुक्त राजीव जलोटा यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात ‘वस्तू व सेवा कर' या विषयावर राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्या  मुलाखतीचा  दुसरा भाग प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री…

‘महिला तस्करी’ विषयावर मुंबईत 27 जुलैपासून आंतरराष्ट्रीय परिषद – विजया रहाटकर

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनयांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ जुलै रोजी मुंबई येथे ‘महिलांची तस्करी’ या विषयावरआंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला आयोगाच्याअध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत मानवी हक्क, बाल हक्क, महिलांचे अधिकार आदी विषयात कार्य करणारे२० हून अधिक देशातील साधारण १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राज्यातील तसेचदेशातील संबंधीत मंत्री, विविध आयोगांचे अध्यक्ष, सचिव, या क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवीसंस्थांचे प्रतिनिधी, तज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत २ दिवस या विषयावरसमग्र चर्चा होऊन ही अमानवी प्रथा रोखण्यासाठी एक फोरम तयार करण्यात येईल. तसेचविविध उपाययोजना सुचविण्यात येतील, अशी माहितीही श्रीमती रहाटकर यांनी यावेळी दिली.जुहू येथील जे.डब्ल्यू. मॅरिएट येथे ही परिषद होईल. श्रीमती रहाटकर म्हणाल्या, तस्करीसारखे कृत्य अत्यंत संघटित आणि नियोजनबध्द पध्दतीने कोणत्याही सीमेचे बंधन न बाळगता राबविले जात असल्यामुळे या गोष्टीची चर्चा जागतिक पातळीवर होणे आवश्यक झाले आहे. देशभरात साधारण २७ लाखमहिला ह्या देहविक्रीसह इतर अवैध व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत. महिलांच्या होणाऱ्यातस्करीतून दरवर्षी साधारण ३० हजार महिला या दुर्दैवी क्षेत्रात ढकलल्या जातात. हेरोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य महिलाआयोगाने हा पुढाकार घेतला असून देशात प्रथमच या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचेआयोजन करण्यात आले आहे.   दोन दिवस चालणाऱ्या या…

गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 : राज्यात खाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाबरोबरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.             पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास विभागाची आढावा बैठक…

“Retired but not Tired” अर्थात “सेवा निवृत्त युवा” संमेलन (शेतकरी व एकात्मिक ग्रामीण विकासासाठी)

पुण्यामध्ये "Retired but not Tired"  म्हणजेच सेवानिवृत्त युवांच्या संमेलनासाठी विविध क्षेत्रातील जेष्ठ कृषी आधिकारी, तज्ञ, विचारवंत, शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. "फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स" चे अध्यक्ष श्री. सतीश देशमुख ह्यांनी…

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरने राबविले विशेष मतदार नोंदणी अभियान

पंढरपूर: दि. २० - बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी भाग १ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या व ज्यांना वयाची १८ वर्ष पूर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून मंगळवार दि.१८ जुलै २०१७ रोजी एकदिवसीय विशेष मतदार…