अबब ! 15 महिन्यांत सोलापूर जिल्हयातील २३५२ महिला – मुली बेपत्ता ; ५४६ जणी सापडल्या नाहीत
सोलापूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली व महिला, तरुणी बेपत्ता तथा घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या १५ महिन्यांत…
