👁 9 Views

पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन



पंढरपूर Live 6 December 2017

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वतीने अभिवादन
पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष साधनाताई नागेश  भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात येऊन याठिकाणी आदराजंली वाहण्यात आली. यावेळी  पक्षनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर, नगरसेवक सुजित सर्वगोड, सुप्रिया डांगे, शंकुताला नडगिरी, पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निबाळकर, नगरसेवक नरसिंह शिंगण, महादेव भालेराव, महादेव धोत्रे, पश्चिम महाराष्ट्राचे आर पी आय चे नेते व माजी उपनगराध्यक्ष सुनिल सर्वगोड, सचिन डांगे, डी राज सर्वगोड, जितेद्र बनसोडे, संतोष पवार,निलेश आंबरे, नवनाथ रानगट, बाळासाहेब कसबे,आप्पासाहेब जाधव,  अरविंद कांबळे, पत्रकार सचिन कांबळे, कृष्णा वाघमारे, गोविंद सर्वगोड, अनिल ननवरे (सर), शंकर पवार,संजय अभ्यंकर, विकास वाघमारे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर  सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *