महाराष्ट्राच्या उपराजधानीत गुंडाराज… रेती-कोळसा माफियाचा तलवारीचे वार करून निर्घृण खून

पंढरपूर LIVE 30 Jun 2018 नागपूर - उपराजधानीला गुन्हेगारांची राजधानी म्हणावे की काय असा प्रश्न पडावा अशी जिल्ह्यात निर्घृण हत्या झाली आहे. ही हत्या जिल्ह्यातील कन्हान वराडा फाट्याजवळील बंद टोल नाक्याजवळ झाली.…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचा साखर आयुक्तालयावर मोर्चा

पंढरपूर LIVE 30 Jun 2018   पुणे - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित बिल त्वरित देण्यात यावे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ५ रुपये जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने…

प्रेमभंगाच्या नैराश्येतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पंढरपूर LIVE 30 Jun 2018 पुणे - पुण्यातल्या अमनोरा परिसरात प्रेमभंगाच्या नैराश्येतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. अक्षय मगरपट्टा…

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला अपघात;थोडक्यात बचावले

पंढरपूर LIVE 30 Jun 2018 माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गाडीला पुणे-नगर रस्त्यावर मोठा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातातून पाचपुते थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात येत आहे.…

कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या साक्षीनं मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा… आंदोलन चिघळले तर सरकार जबाबदार!

पंढरपूर LIVE 30 Jun 2018    तुळजाभवानी मातेच्या दरबारात झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ पहाच! जो काही गोंधळ होईल त्याला सरकारच सर्वस्वी जबाबदार असेल, अशा तीव्र शब्दात मराठा समाजाने सरकारला…

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3781 जादा बसेस उपलब्ध करुन देणार- परिवहनमंत्री-दिवाकर रावते

पंढरपूर LIVE 29 Jun 2018                    परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी                                                                              परिवहनमंत्री-दिवाकर रावते      पंढरपूर दि. 29 :   आषाढी यात्रे निमित्त  श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणा-या भाविकांना  सुरक्षित  व सुखकर…

नारायण चिंचोली येथे लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना थांबा देण्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन

पंढरपूर LIVE 29 Jun 2018                   नारायण चिंचोली :- पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सुर्य नारायणचे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे हे मंदिर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या ठिकाणी दररोज…

विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर…शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पंढरपूरला प्रथमच बहुमान

पंढरपूर LIVE 29 Jun 2018 विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने गेल्या 14 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व अतिशय…

मराठा आरक्षण निर्णय विलंब… मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले; एवढे दिवस करताय काय? त्वरीत प्रतिज्ञापत्र सादर करा!

पंढरपूर LIVE 29 Jun 2018 मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विलंब होत असल्या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलेय. विनोद पाटील विरुद्ध राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकारच्या मराठा आरक्षण याचिकेवर आज मुंबई…

श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या ५ विद्यार्थ्यांची ‘धृव कन्सल्टन्सी’ कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड

पंढरपूर LIVE 29 Jun 2018 पंढरपूरः- ‘धृव कन्सल्टन्सी ’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून प्रत्येक…