जलयुक्त शिवार योजनेला परळी तालुक्यात खिंडार! २४ कृषी अधिकाऱ्यांनंतर १३८ मजूर संस्थावर गुन्हे दाखल वसंत मुंडे यांच्या प्रयत्नाला यश..!
पंढरपूर LIVE 29 Jun 2018 वसंत मुंडे यांच्या प्रयत्नाला यश..! परळी वैजनाथ : जलयुक्त सारख्या उपयुक्त योजनेला खिंडार अधिकाऱ्यांसह आता मजूर संस्थाचा कारभारही चव्हाट्यावर आला आहे. यासंबंधी तब्बल १३८ मजुरसंस्थावर परळी शहर…
