पंढरपूर LIVE 5 July 2018
औरंगाबाद : ‘जलयुक्त शिवार योजने’च्या साडेसोळा हजार गावांपैकी फक्त नऊ गावांची पाहणी करुन चौकशी समितीने अहवालात सरकारची पाठराखण केली. सरकारचे एजंट असल्यासारखे समितीने काम केल्याची टीका याचिकाकर्ते प्रा. एच. एम. देसरडा यांनी केली. तीन वर्षात आठ हजार कोटी रुपये खर्च करुन अशास्त्रीय पद्धतीने ‘जलयुक्त’ची कामे झाल्याचा आरोप देसरडा यांनी केला. ‘जलयुक्त’ची चौकशी करण्यासाठी नवीन समिती नेमण्यासाठी देसरडा उद्या मुंबई हायकोर्टात शपथपत्र दाखल करणार आहेत.
राज्यात जलयुक्त शिवार योजना अशास्त्रीय पद्धतीने राबविण्यात आल्याचा आक्षेप प्रा. एच. एम. देसरडा यांनी घेतला होता. कोट्यवधी रुपये खर्च करुन ‘जेसीबी लॉबी’ पोसल्याची टीका त्यांनी केली होती. २२ जिल्ह्यांचा दौरा करुन प्रा. देसरडा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. माथा ते पायथा असे शास्त्रशुद्ध काम नसल्याचे पुरावे सादर केले होते. या याचिकेनुसार हायकोर्टाने राज्य सरकारला चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ यावर्षी समिती नेमण्यात आली होती. या समितीने नुकताच चौकशी अहवाल सादर केला. तज्ज्ञ समितीने तथ्यात्मक सत्य सांगण्याच्या इमानदारीऐवजी सरकारची पाठराखण केल्याची टीका देसरडा यांनी केली.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com