पंढरपूर LIVE 5 July 2018
वारकऱ्यांसाठी आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्याबरोबरच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन, पोलीस यंत्रणेचे कामकाज, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या भागात चोऱ्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कशी केली आहे, याची पाहणी केली.
पुणे जिल्ह्यातील पालखी मार्ग म्हणजेच आळंदीपासून ते नीरा दरम्यानच्या पालखी मार्गाची त्यांनी पाहणी केली. पालखी विसावा , रिंगण ते नीरा नदीतील स्थान या सर्व ठिकाणी त्यांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्या ठिकाणी असलेल्या समस्या जाणुन घेतल्या तसेच अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले. पालखी नियोजनामध्ये कोणतेही दुर्लक्ष होऊ नये म्हणून ही पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com